Nashik note press bharti 2024 : नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये निघाली भरती, यासाठी होणार ऑफलाइन पद्धतीने अर्ज , बघा संपूर्ण माहिती
Nashik note press bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, मकरन्सी नोट प्रेस, नाशिक अंतर्गत “चिकित्सा अधिकारी” पदासाठी एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज … Read more