Nashik note press bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, मकरन्सी नोट प्रेस, नाशिक अंतर्गत “चिकित्सा अधिकारी” पदासाठी एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.
Nashik note press bharti 2024 :
✍️पदाचे नाव – समुपदेशक/Counselor
✍️पदसंख्या – एकूण 03 जागा
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
💸 अर्ज शुल्क – फी नाही
💰 वेतन श्रेणी : 55,000/- ते 75,000/- रुपये
🌐 अर्ज पद्धती – ऑफलाईन
🛫 नोकरी ठिकाण – नाशिक (महाराष्ट्र)
⌚अर्ज पाठविण्याचा पत्ता – चलार्थ पत्र मुद्रणालय, जेल रोड, नाशिक(महाराष्ट्र) 422 101
Nashik note press bharti 2024 Links :
Apply Nashik note press bharti 2024 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेद्वारांनीं नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वा