BMC Bharti 2024 : 12 वी पास उमेदवारांना बृहन्मुंबई महानगपलिकेत जॉब ची सुवर्णसंधी ,येथे करा अर्ज

BMC Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, जर आपण देखील सरकारी नोकरी शोधत असाल तर ही संधी आपल्यासाठी खूप मोठी आहे .मित्रांनो बृहन्मुंबई महानगपलिकेत अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवार आता यासाठी ऑनलाइन पद्धतीने त्यांचा अर्ज सबमिट करू शकणार आहेत. मित्रांनो या भरती साठी आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवशयक आहे, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे या सर्वांची महिती आज आपण या लेखात घेणार आहोत चला तर मग बघूयात.

मित्रांनो बृहन्मुंबई महानगपलिके अंतर्गत विविध जागांसाठी नोकरभरती ची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी 10 वी , बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार यसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे . हा अर्ज आपण 15 April 2024 पर्यन्त करू शकणार आहे . यासाठी अर्ज कसा करायचं आहे , अर्ज करण्याची लिंक के आहे , पात्रता काय आहे या सर्वांची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत.

BMC Bharti 2024 :

💁‍♂️📝पदाचे नाव – मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)

💁‍♂️पदसंख्या – 38 जागा

📚 शैक्षणिक पात्रता – 12 वी पास, पदवी

💁‍♂️ वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे

🌐 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

💁‍♂️अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 April 2024

💸पगार : 21,000 ते 25,000

🛫 नोकरीचे ठिकाण : मुंबई

📝 अधिकृत वेबसाईट – www.mcgm.gov.in

PDF जाहिरात👉 येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी👉 येथे क्लिक करा