MIDC Bharti 2023 | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये भर्ती .

MIDC Bharti 2023

MIDC Bharti 2023:नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! Maharashtra Industrial Development Corporation. ने आपल्या नवीनतम भरती मोहिमेचे अनावरण केले आहे, ज्यामध्ये एकूण 802 रिक्त पदे आहेत. तुम्ही अधिसूचनेत नमूद केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करत असल्यास, ऑनलाइन अर्ज करण्याच्या या संधीचा फायदा घ्या. प्रदान केलेल्या सूचनांचे पालन करून आणि सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सबमिट करून अखंड अर्ज प्रक्रिया सुनिश्चित करा.अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 सप्टेंबर 2023 आहे, त्यामुळे तुमची कॅलेंडर चिन्हांकित करा. या भरती प्रक्रियेत अंतर्दृष्टी मिळविण्यासाठी खाली प्रदान केलेल्या सर्वसमावेशक तपशीलांचा अभ्यास करा.

MIDC-Bharti-2023

MIDC Bharti 2023

  • एकूण पोस्ट: 802  पोस्ट
  •  पोस्टचे नाव – कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट-अ, उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहायक रचनाकार, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहायक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहायक (श्रेणी-२), वरिष्ठ लेखापाल, विजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोहारी (श्रेणी-२ ), सहायक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरीक्षक, भूमापक, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहायक अग्रिशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, वीजतंत्री श्रेणी (ऑटोमोबाईल), चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक.
  • वेतन / मानधन : —( मूळ जाहिरात वाचावी )
  • नौकरी चे ठिकाण –➡️ संपूर्ण महाराष्ट्र
  •  पात्रता– शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकते नुसार आहे . ( मूळ जाहिरात वाचावी )
  •  वयोमर्यादा – खुला प्रवर्ग – 21 ते 38 मागास प्रवर्ग- 18 ते 38
  • अर्ज शुल्क –खुला प्रवर्ग रु.1000/- मागास प्रवर्ग रु.100/-
  • अर्ज करण्याची  पद्धत  – ऑनलाइन
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : दि. 02 सप्टेंबर 2023
  •  अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे:  दि .25 सप्टेंबर 2023

MIDC Bharti 2023 recruitment 2023 – साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट
जाहिरात येथे क्लिक करा
आनलाईन अर्ज करा
लॉग इन

Daily Job Update साठी A1_NOUKRI WHATSAPP लोगो वरती क्लिक करा.

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

MIDC Bharti 2023 पदे


पदांची नावे ⤵️
Executive Engineer (Civil)
Deputy Engineer (Civil)
Deputy Engineer (Electrical/Mechanical)
Associate Designer
Deputy Designer
Deputy Chief Accounts Officer
Divisional Fire Officer
Assistant Engineer (Civil)
Assistant Engineer (Electrical/Mechanical)
Assistant Designer
Assistant Architect,
Accounts Officer
Area Manager
Junior Engineer (Architectural)
Junior Engineer (Electrical / Mechanical)
Stenographer (Higher Grade)
Stenographer (Lower Grade)
Steno typist
Assistant
Clerk Typist
Senior Accountant
Technical Assistant (Grade -2)
Electrician (Grade-2)
Pump Operator (Grade-2)
Jodari (Grade-2)
Assistant Draftsman
Draftsman
Filter Inspector
Surveyor
Divisional Fire Officer
Assistant Forwarding Officer
Junior Communications Officer
Machine operator
Fire Extinguisher
Electrician Grade 2 (Automobile)

MIDC Bharti 2023 : ( साठी शैक्षणिक पात्रता )

कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट – अ –
  • वेतन मानधन – ६७७००-२०८७००
  • शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराच्या नियुक्तीने. स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामासाठी किमान ३ वर्षांचा अनुभव तसेच पदवीधारकांसाठी ७ वर्षांचा अनुभव.

उप अभियंता (स्थापत्य गट – अ –
  • वेतन मानधन –५६१००-१७७५००
  • शैक्षणिक पात्रता –पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता. स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामामधील किमान ३ वर्षांचा अनुभव.

उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी) गट-अ –
  • वेतन मानधन – ५६१००-१७७५००
  • शैक्षणिक पात्रता –मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता. यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामामधील किमान ३ वर्षांचा अनुभव.

सहयोगी रचनाकार गट – अ –
  • वेतन मानधन –६७७००-२०८७००
  • शैक्षणिक पात्रता –मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्रज्ञ विषयामधील पदवी अथवा समतुल्य अर्हता. नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (Town Planning) किंवा Industrial Town Planning मधील पदवी / पदवीका.

उप रचनाकार गट – अ –
  • वेतन मानधन –५६१००-१७७५००
  • शैक्षणिक पात्रता –मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र विषयातील पदवी अथवा समतुल्य अर्हता. नगररचना अथवा तत्संबंधीच्या कामाविषयीचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

उप मुख्य लेखा अधिकारी गट – अ –
  • वेतन मानधन –५६१००-१७७५००
  • शैक्षणिक पात्रता –मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वित्तीय व्यवस्थापनातील (MBA) (Finance) किमान B+ किंवा तत्सम श्रेणी.

सहाय्यक अभियंता (स्थापत्य) गट – ब –

  • वेतन मानधन –४१८००-१३२३००
  • शैक्षणिक पात्रता –स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी.

सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी) गट – ब –

  • वेतन मानधन –४१८००-१३२३००
  • शैक्षणिक पात्रता –यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी.

सहाय्यक रचनाकार गट- ब –

  • वेतन मानधन –४१८००-१३२३००
  • शैक्षणिक पात्रता –मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र/ नगररचना या विषयामधील पदवी अथवा समतुल्य अर्हता धारण करणा-या उमेदवारांमधून.

सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट – ब –

  • वेतन मानधन –४१८००-१३२३००
  • शैक्षणिक पात्रता –मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्र या विषयातील पदवी.

लेखा अधिकारी गट – ब –

  • वेतन मानधन –४१८००-१३२३००
  • शैक्षणिक पात्रता –मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण

क्षेत्र व्यवस्थापक गट-ब –

  • वेतन मानधन –४१८००-१३२३००
  • शैक्षणिक पात्रता –कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट – क –

  • वेतन मानधन –३८६००- १२२८००
  • शैक्षणिक पात्रता –मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवीका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता.

कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी) गट – क –

  • वेतन मानधन –३८६००-१२२८००
  • शैक्षणिक पात्रता –मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी मधील पदवीका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता.

लघुलेखक (उच्च श्रेणी) गट – क –

  • वेतन मानधन –४१८००-१३२३००
  • शैक्षणिक पात्रता –मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर. राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची १०० श.प्र.मि. तसेच इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ४० श.प्र.मि. टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची १२० श.प्र.मि. तसेच इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. व मराठी ४० श.प्र.मि. टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण.

लघुलेखक (निम्न श्रेणी) गट – क –

  • वेतन मानधन –३८६०० -१२२८००
  • शैक्षणिक पात्रता –मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर. राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची ८० श.प्र.मि. व मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची १०० श.प्र.मि. व टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण व मराठी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण.

लघुटंकलेखक गट – क –

  • वेतन मानधन –१९९००-६३२००
  • शैक्षणिक पात्रता –मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण. राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची ६० श.प्र.मि. तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची ८० श.प्र.मि. तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण.

सहाय्यक गट – क –

  • वेतन मानधन –३५४००-११२४००
  • शैक्षणिक पात्रता –मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. सेवेत दाखल झाल्यानंतर २ वर्षांच्या आत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.

लिपिक टंकलेखक गट – क –

  • वेतन मानधन –१९९००-६३२००
  • शैक्षणिक पात्रता –मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. राज्य शासनाची मराठी टंकलेखनाची ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि… वेगाची परीक्षा उत्तीर्ण.
    MS-CIT परीक्षा उत्तीर्ण.

वरिष्ठ लेखापाल गट- क –

  • वेतन मानधन –३८६००- १२२८००
  • शैक्षणिक पात्रता –मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी

तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२) गट – क –

  • वेतन मानधन –२५५००-८११००
  • शैक्षणिक पात्रता –शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापत्य / अभियांत्रिकी बांधकाम निरिक्षक विषयाचा अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण.

वीजतंत्री (श्रेणी-२) गट- क –

  • वेतन मानधन –२५५००-८११००
  • शैक्षणिक पात्रता –शालांत परीक्षा उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण आणि. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे मिता प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक.

पंपचालक (श्रेणी-२) गट – क –

  • वेतन मानधन –१९९००-६३२००
  • शैक्षणिक पात्रता –महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. शासकीय वा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तारयंत्री या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.

जोडारी (श्रेणी-२) गट- क –

  • वेतन मानधन –१९९००-६३२००
  • शैक्षणिक पात्रता –महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जोडारी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.

सहाय्यक आरेखक गट- क –

  • वेतन मानधन –२५५००-८११००
  • शैक्षणिक पात्रता –महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची विज्ञान विषय घेऊन १२ वी परीक्षा किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता तसेच स्थापत्य (अभियांत्रिकी) मधील पदविका किंवा शासकीय अथवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची ‘आरेखन’ या विषयाची प्रमाणपत्र परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. संगणक प्रणालीतील Auto CAD प्रणालीचा : क्रम पूर्ण. अनुभवास प्राधान्य.

अनुरेखक गट- क –

  • वेतन मानधन –२१७००-६९१००
  • शैक्षणिक पात्रता – शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील स्थापत्य / विद्युत / यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण. संगणकामधील Auto CAD अभ्यासक्रम पुर्ण.

गाळणी निरिक्षक गट- क –

  • वेतन मानधन –२९२०० ९२३००
  • शैक्षणिक पात्रता –मान्यताप्राप्त विद्यापीठाची (रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह) विज्ञान शाखेतील पदवी

भूमापक गट – क –

  • वेतन मानधन –२५५००-८११००
  • शैक्षणिक पात्रता –शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक विषयाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण. संगणक प्रणालीचा Auto CAD अभ्यासक्रम पुर्ण.

विभागीय अग्निशमन अधिकारी गट-अ –

  • वेतन मानधन –५६१००-१७७५००
  • शैक्षणिक पात्रता –मान्यताप्राप्त विद्यापिठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथील बॅचलर ऑफ फायर इंजिनिअरिंग (बी.ई. फायर) अथवा अॅडव्हान्स डिप्लोमा इन फायर इंजिनिअरींग उत्तीर्ण.

सहायक अग्निशमन अधिकारी गट – क –

  • वेतन मानधन –३८६००- १२२८००
  • शैक्षणिक पात्रता –बी.एससी. भौतिक शास्त्र किंवा रसायन शास्त्र विषय घेऊन किमान ५० टक्के मार्कांनी उत्तीर्ण असावा. किंवा बी.एससी. आयटी किमान ५० टक्के मार्क. किंवा बी.ई. सिव्हील, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल यांमधील कोणतीही एक पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचा सिव्हील, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल यांमधील कोणतीही एक पदवीका परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

कनिष्ठ संचार अधिकारी गट -क –

  • वेतन मानधन –३५४००-११२४००
  • शैक्षणिक पात्रता –बी. ई. (इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन) किंवा बी.ई.(इलेक्ट्रॉनिक आणि रेडिओ कम्युनिकेशन किंवा बी. ई. कॉम्प्युटर (कम्युनिकेशन सह) किंवा बी.ई. रेडीओ इंजिनिअरींग किंवा बी.ई. इन्स्ट्युमेंटेशन किंवा एम.एससी. इन्स्ट्युमेंटेशन किंवा. डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ इंजिनिअरींग प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.

वीजतंत्री – श्रेणी २ (ऑटोमोबाईल) गट- क –

  • वेतन मानधन –२५५००-८११००
  • शैक्षणिक पात्रता –माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण. शासनमान्य संस्थेचा ऑटो इलेक्ट्रीशियनचा कोर्स पूर्ण केलेला असावा.

चालक यंत्र चालक गट-क –

  • वेतन मानधन –२१७००-६९१००
  • शैक्षणिक पात्रता –माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण. वाहन चालक या पदावर ३ वर्षाचा काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक. वैध जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.

अग्निशमन विमोचक गट- क –

  • वेतन मानधन –१९९००-६३२००
  • शैक्षणिक पात्रता –माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण असणे आवश्यक. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक.
    एम.एस.सी.आय.टी (MS-CIT) परीक्षा अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक).

MIDC Bharti 2023: साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 02 सप्टेंबर 2023
ऑनलाईन अर्ज स्वीकार करण्याची अंतिम तारीख : 25 सप्टेंबर 2023

MIDC Bharti 2023- साठी अर्ज कसा करायचा ?

  • प पदांसाठी अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक अर्जदार खाली दिलेल्या लिंक वापरून
    • ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  • ऑनलाइन अर्जासाठी ,अर्जदाराने खाली दिलेल्या ऑनलाइन नोंदणी लिंक वापरून
    • ऑनलाइन नोंदणी करावी लागेल .
  • पोस्टसाठी आवश्यकतेनुसार सर्व आवश्यक तपशील ऑनलाइन
    • अर्ज फॉर्ममध्ये नमूद करा.
  • आणि अर्जदाराने त्यांचा छायाचित्र आणि स्वाक्षरी ची
    • स्कॅन प्रत आवश्यक आहे प्रमाणपत्र अपलोड करणे आवशक आहे
  • ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी ,उमेदवारांना तपशीलवार सूचनांमधून जाण्याची
    • सल्ला दिली जाते
  • ( टीप )ऑनलाइन अर्ज करतांना अचूक माहिती भरावी .
  • प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
  • प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल.
  • तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
  • अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास
  • अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  • अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.

Exciting news for job seekers! The South Western Railway has unveiled its latest recruitment drive, offering a total of 802 vacant positions. If you meet the eligibility criteria outlined in the notification, seize this opportunity to apply online. Ensure a seamless application process by adhering to the provided instructions and submitting all essential documents and certificates. The deadline for applications is 25th September 2023, so mark your calendars. Delve into the comprehensive details provided below to gain insights into this recruitment process. Your journey towards a rewarding career starts here.

MIDC Bharti 2023 : Overview

  • Total Posts: 802 Posts
  • Post Name – Executive Engineer (Civil) Group-A, Deputy Engineer (Civil), Deputy Engineer (Electrical/Mechanical), Associate Designer, Deputy Designer, Deputy Chief Accounts Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Engineer (Electrical/Mechanical), Assistant Designer , Assistant Architect, Accounts Officer, Area Manager, Junior Engineer (Architectural), Junior Engineer (Electrical/Mechanical), Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Stenographer, Assistant, Clerk Typist, Technical Assistant (Grade-II) , Senior Accountant, Engineer (Grade-2), Pump Operator (Grade-2), Johari (Grade-2), Assistant Draftsman, Draftsman, Filtration Inspector, Land Surveyor, Divisional Fire Officer, Assistant Forwarding Officer, Junior Communication Officer, Electrical Grade ( Automobile), Driver, Firefighter.
  • Salary / Remuneration : According on post
  • Application Fee : update soon !!
  • Qualification – Educational qualification is as per requirement of the posts. (Read Original Advertisement)
  • Age Limit – Maximum Age: 42 to 47 years,
  • Mode of Application – Online
  • Application Process Commencement Date : Dt. 02 September 2023
  • Last date to apply is: 25th September 2023

How to apply for ? : MIDC Bharti 2023

  • Eligible and interested applicants to apply for the posts using the link given below
  • Can apply online.
  • For online application, the applicant can use the online registration link given below
  • You have to register online.
  • All necessary details online as required for the post
  • Mention in the application form.
  • and his photograph and signature of the applicant
  • Scan copy required Certificate upload required
  • Before applying online, candidates should go through the detailed instructions
  • is advised
  • (Note) Fill correct information while applying online.
  • Click on “New Registration” to complete the process.
  • Each candidate’s registration number and password will be emailed to their email account.
  • After logging in with your credentials, click on the “Apply Now” button.
  • On the application, provide your personal information, such as your name, your father’s name, your date of birth, as well as your educational history.
  • Upload your scanned passport size photographs and signature in JPG format with proportional dimensions and size to avoid rejection of application.
  • You can use your debit or credit card or net banking to pay the application fee.